• smskhandacolony@gmail.com
  • ९८६९८०१०१६
News Photo

सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी ✳️ ५ वा वर्धापन दिन ✳️ सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५

आपणांस कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी संस्थेचा ५ वा वर्धापन दीनानिमित्त सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठा भवन कार्यालयामध्ये सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. आपण व आपले स्नेही यांनी आवर्जून उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यकमाची शोभा वाढवावी ही  विनंती.????
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
????कार्यालय :-
 मराठा भवन, सेक्टर - ९,खांदा कॉलनी, पनवेल - ४१०२०६ ????९८६९८०१०१६
www.smskhandacolony.com
सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी   
 

Share This News

Comment

उठ मराठा जागा हो , सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीचा धागा हो !